34th बामसेफ & राष्ट्रीय मूलनिवासी संघ महाराष्ट्र ,राज्य अधिवेशन
दुसरे सत्र ,अध्यक्षता : मा .वामन मेश्राम साहेब (राष्ट्रीय अधियक्ष-बामसेफ)
विषय :-मॉब लिंचिंगद्वारे एसी ,एसटी,एनटी,डीएनटी,मुस्लिम,ख्रिश्चन,व्हिजेएनटी
मधील लोकांच्या हत्या घडवून आणणे तसेच मराठा,ओबीसी,आणि मराठा धनगर यांच्यात भांडण लावणे-एक ब्राह्मणी षड्यंत्र अथवा
बामसेफशी संलंग्न सर्व संघटनांनी बामसेफच्या दिशा,निर्देश,नियंत्रण आणि समन्वयात राहून कार्य केल्यानेच बामसेफचे निर्धारित लक्ष पूर्ण केले जाऊ शकते-एक गंभीर चिंतन